Monday, January 05 2026 | 07:27:30 AM
Breaking News

Tag Archives: celebrates

राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयाकडून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 ने त्यांच्या मुंबईतल्या मुख्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1चे प्रादेशिक कार्यकारी संचालक कमलेश सोनी यांनी उपस्थित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित केले. कंपनीची कामगिरी आणि या राष्ट्रीय दिवसाचे महत्त्व यावर विचार व्यक्त केले. एनटीपीसीची कामगिरी आणि भविष्य योजना सोनी यांनी, एनटीपीसीच्या प्रमुख कामगिरीविषयी बोलताना, कंपनीच्या …

Read More »

महापेक्स 2025: महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या एका प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, 23 जानेवारी 2025 महापेक्स 2025 राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील कफ परेड भागातील विश्वेश्वरय्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू राहणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचे हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि टपाल वारशाचे प्रदर्शन घडवेल, सोबतच या संपूर्ण प्रदेशातील टपाल तिकिटे संग्रहकर्ते, संग्राहक …

Read More »

पंतप्रधानांनी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ चळवळीच्या 10 वर्षांचा टप्पा केला साजरा

आज ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ चळवळीच्या 10 वर्षांचा टप्पा साजरा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ही चळवळ परिवर्तन घडवून आणणारी व जनतेच्या सहभागातून उभारलेली आहे. विविध स्तरांतील लोक या चळवळीत सहभागी झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ ही चळवळ लिंगभावविषयक पूर्वग्रह दूर करण्यात तसेच मुलींना सशक्त बनवण्यात महत्त्वाची ठरली असल्याचेही त्यांनी …

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने माझडॉक मुंबई 10K चॅलेंजसह 250 वा वर्धापन दिन केला साजरा

माझगाव  डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 डिसेंबर 2024 रोजी माझडॉक मुंबई 10K चॅलेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने शहरात चैतन्य निर्माण करत   समाजातील सर्व स्तरातील सहभागींना एकत्र आणले आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात खोलवर रुजलेला वारसा अधिक …

Read More »