वी दिल्ली, 17 जुलै 2025. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रिय दत्तक प्रक्रिया संसाधन प्राधिकरणाने (कारा) सर्व राज्य दत्तक प्रक्रिया संसाधन संस्थांसाठी व्यापक आदेश जारी केले आहेत. दत्तक प्रक्रियेतील दत्तकपूर्व, दत्तक प्रक्रियेदरम्यानच्या आणि दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या अशा सर्व टप्प्यांवरील संरचित समुपदेशन सेवांचे बळकटीकरण व नियमितीकरण करण्याबाबतचे हे आदेश …
Read More »
Matribhumi Samachar Marathi