Monday, December 08 2025 | 10:29:49 AM
Breaking News

Tag Archives: Central Government

केंद्र सरकारने कोचिंग केंद्रांकडून मिळालेल्या परताव्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना 1.56 कोटी रुपये मिळवून दिले

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना यशस्वीपणे 1.56 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. नागरी सेवा, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी कोचिंग केंद्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना सदर केंद्रांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुनही यापूर्वी त्यांच्या हक्काचा परतावा मिळण्यास नकार देण्यात आला होता. तक्रारींच्या निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया …

Read More »

केंद्र सरकारने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम केले अधिसूचित

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025 केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनपद्धती विभागाने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत. उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. मसुदा नियम तयार करण्यासाठी, रांची येथील भारतीय वैध …

Read More »

भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले जारी

केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे. जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय तपशील पुढील …

Read More »

केंद्र सरकारचे माजी विज्ञान सल्लागार व अणुउर्जा विभागाचे माजी सचिव आणि अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

डॉ. राजगोपाल चिदंबरम 1936 – 2025 भारतातल्या प्रमुख वैज्ञानिकांमधील एक विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे आज 4 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.20 वाजता निधन झाले. डॉ. चिदंबरम याचे भारताच्या विज्ञान क्षेत्रातील योगदान व त्यांची धोरणात्मक क्षमता तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे द्रष्टे नेतृत्व सदैव स्मरणात राहील. या शोककाळात त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या भावपूर्ण संवेदना. संपूर्ण देश …

Read More »

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

न्यायालयीन प्रक्रिया-पूर्व टप्प्यावर तक्रार निवारण पुनर्परिभाषित करण्याच्या निरंतर  प्रयत्नांचा भाग म्हणून  ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आपल्या सहकाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती  कार्यक्रम सुरू केला आहे. क्षमता निर्मिती कार्यक्रमात  राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी  विशेष उच्च कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांचा समावेश आहे . राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे, ग्राहकांच्या …

Read More »