76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज, 26 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील केंद्रीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन, या कार्यक्रमात मनोज कुमार यांनी उपस्थितांना केले. आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात राष्ट्रनिर्माणासाठी समर्पण, सर्जनशीलता आणि सेवेचे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi