नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मुख्यालयाला भेट दिली. गृहमंत्र्यांनी सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कारवाई करण्याच्या तसेच प्रशासकीय कार्यक्षमतेचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रीय गृहसचिवांसह गृह मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi