इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या संस्थेनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने 12 डिसेंबर 2025 रोजी युरोप, अमेरिका आणि मध्य आशियाई देशांमधील परदेशी पत्रकारांसाठी सायबर सुरक्षा परिचय भेट आणि संवादात्मक सत्राचे आयोजन केले. नवी दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (मेइटी) महासंचालक, CERT-In आणि प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक डॉ. संजय बहल यांनी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi