Monday, December 08 2025 | 07:20:01 AM
Breaking News

Tag Archives: chaired

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये भूषवले पश्चिम विभागीय परिषदेच्या 27 व्या बैठकीचे अध्यक्षपद

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 27 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह सचिव, आंतरराज्य परिषद सचिवालयाचे सचिव, सहकार मंत्रालयाचे सचिव, पश्चिम क्षेत्रातील राज्यांचे मुख्य सचिव, आणि …

Read More »

डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक आज नवी दिल्ली इथे श्रम शक्ती भवनात झाली. वित्तीय वर्ष 2023-24 च्या ईएसआयसीच्या वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाचे लेखापरीक्षण महामंडळाचा वित्तीय वर्ष 2023-24 …

Read More »

डीएफएस सचिव एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख परिचालन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि एनएआरसीएल आणि एनसीएलटीच्या माध्यमातून निराकरण यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आढावा बैठकांचे आयोजन

वित्तीय सेवा विभागाचे सचिव (डीएफएस) एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली  नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एनएआरसीएल) आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) च्या माध्यमातून प्रमुख परिचालन आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि निवारण यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आज आढावा बैठका पार पडल्या. बैठकांना डीएफएस, भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळ, कंपनी व्यवहार मंत्रालय, एनएआरसीएल,  इंडिया …

Read More »