76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज, 26 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील केंद्रीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन, या कार्यक्रमात मनोज कुमार यांनी उपस्थितांना केले. आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात राष्ट्रनिर्माणासाठी समर्पण, सर्जनशीलता आणि सेवेचे …
Read More »एनएबीएल – क्यूसीआयचे अध्यक्ष म्हणून डॉ.संदिप शाह यांची नियुक्ती
प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक आणि द्रष्टे अग्रणी डॉ. संदिप शाह यांची भारतीय गुणवत्ता परिषदेचा (क्यूसीआय) घटक असलेल्या, परीक्षण आणि अंशांकन प्रयोगशाळा राष्ट्रीय मान्यता मंडळाचे (एनएबीएल) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनएबीएल मंडळ हे चाचणी आणि रेखांकन प्रयोगशाळा सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, ग्राहक, व्यवसाय आणि नियामकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर आणि सेवांवरील विश्वास दृढ करण्यासाठी कार्य …
Read More »जनतेचा विश्वास आणि अपेक्षांचा सन्मान करण्याचे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे संसद सदस्यांना आवाहन
राज्यसभेत आज झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदेतील कामकाजाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ माननीय सदस्यगण, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे पाहते, तरीही आपल्या वर्तनातून आपण आपल्या नागरिकांचा विश्वास गमावत आहोत. संसदेतील हा गोंधळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि अपेक्षांची थट्टा आहे. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करण्याच्या …
Read More »राज्यसभेच्या 266 व्या सत्राच्या समारोप प्रसंगी सभापतींनी केलेले निवेदन
माननीय सदस्य, मी समारोपाचे निवेदन सादर करत आहे. आपल्या संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्ति बरोबरच,या अधिवेशनाचा समारोप करताना,आपल्याला काही गोष्टींवर गंभीरपणे चिंतन करावे लागत आहे.ऐतिहासिक संविधान सदनात संविधान दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट,लोकशाही मूल्यांना पुष्टी देणे,हे होते,मात्र या सदनातील आपले वर्तन त्याला विसंगत होते. हे वास्तव खेद जनक आहे, या सत्राची उत्पादकता …
Read More »सीबीआयसी चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी नवीन उपक्रमांचा केला प्रारंभ
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी आज मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. उपक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, “आज सुरू केलेले उपक्रम हे कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता आणि विश्वासाच्या संस्कृतीला …
Read More »
Matribhumi Samachar Marathi