Wednesday, December 31 2025 | 11:56:48 PM
Breaking News

Tag Archives: chairmanship

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समितीची (सीएसी) बैठक संपन्न

प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समिती (सीएसी) ची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि सीएसी चे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार होते. या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अनुसूचित जाती  समुदायाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी धोरणे ठरविण्यात आली. डॉ. …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उद्या “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर प्रादेशिक परिषद

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  हे उद्या शनिवार, 11 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  (एनसीबी) द्वारे आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट ड्रग्ज तस्करीची  वाढती समस्या  आणि राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करत …

Read More »

एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने येत्या 10 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली इथे राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले गेले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी दीडशेपेक्षा जास्त मित्र देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांना निमंत्रण …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयलंड डेव्हलपमेंट एजन्सीची (आयडीए) सातवी बैठक संपन्न

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी (आयडीए), अर्थात बेट विकास संस्थेची सातवी बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय, अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासन आणि लक्षद्वीप प्रशासनाने …

Read More »