Wednesday, January 07 2026 | 07:31:05 PM
Breaking News

Tag Archives: Chandrapur

आयसीएमआर–सीआरएमसीएच तर्फे चंद्रपूर येथे हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी एस.एच.आय.एन.ई उपक्रम आयोजित

मुंबई, 13 ऑगस्‍ट 2025. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर) – सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीज (आयसीएमआर–सीआरएमसीएच), चंद्रपूर यांनी 8 ऑगस्ट 2025 (शुक्रवार) रोजी ‘ओपन स्कूल डे’ उपक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरील आयसीएमआर–एस.एच.आय.एन.ई (नव्याने पुढे येणाऱ्या संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्यविषयक नवोन्मेश) उपक्रमाचा भाग असून, देशातील सर्व …

Read More »

प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात -चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या  व्यतिरिक्त  इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज  असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये शोधण्याचे आवाहन करुन प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित …

Read More »

पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने 17 डिसेंबर रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे चंद्रपूर मध्ये आयोजन

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने निमंत्रित पत्रकारांसाठी  17 डिसेंबर मंगळवार रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –वार्तालाप’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी 10:30 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »