“श्री केदारनाथ जी – आर्यन हेलीपॅड, गुप्तकाशी” या मार्गावर कार्यरत असलेले आर्यन एव्हिएशनचे बेल 407 हेलिकॉप्टर (नोंदणी क्रमांक व्हीटी-बीकेए) आज एका दुर्दैवी अपघातात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान बाळ आणि एक क्रू सदस्य होते. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून पहाटे 5:10 वाजता उड्डाण करून 05:18 वाजता श्री केदारनाथ जी हेलीपॅडवर उतरले. नंतर 05:19 वाजता परत गुप्तकाशीसाठी निघाले आणि साधारण 05:30 ते 05:45 च्या दरम्यान गौरीकुंडजवळ कोसळले. प्राथमिक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi