Wednesday, December 10 2025 | 05:10:24 AM
Breaking News

Tag Archives: children

भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय बालकांना समर्पित 6 वा वर्धापन दिन नेत्रदीपक पध्दतीने करणार साजरा

मुंबई, 19 जानेवारी, 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) अंतर्गत असलेले भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC), 19 जानेवारी 2025 रोजी आपला 6 वा वर्धापन दिन विशेष पद्धतीने साजरा करणार असून हा दिवस बालकांसाठी समर्पित असेल. या  विशेष दिवशी संग्रहालय 13 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सर्व बालकांना विनामूल्य प्रवेश देणार आहे.  बालकांमधील सर्जनशीलता जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यात सिनेमाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी …

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते – पंतप्रधान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद …

Read More »