Sunday, February 15 2026 | 03:14:32 PM
Breaking News

Tag Archives: Clarification

आरटीआय पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरू, ओटीपी बाबतच्या तक्रारींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) माहितीचा अधिकार पोर्टलच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सर्व प्रकारची तपासणी करुन, नवी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा सुरू केल्यानंतरही पोर्टलचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. डीओपीटी ने सर्वंकष आढावा घेऊन पोर्टलच्या सुधारित सुरक्षा प्रणालीसह सर्व नव्याने सुरू केलेल्या …

Read More »

महाकुंभमेळ्यादरम्यान मोफत रेल्वे प्रवासाबाबत दिशाभूल करणाऱ्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण

महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही माध्यमे प्रसारित करत असल्याचे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. भारतीय रेल्वेच्या नियम आणि कायद्यानुसार वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे कठोररित्या प्रतिबंधित असून तिकीटाशिवाय प्रवास करणे …

Read More »