केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला संबोधित केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता सहकारी बँकेने संपादन केलेला विश्वास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब …
Read More »18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान
ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले …
Read More »
Matribhumi Samachar Marathi