नवी दिल्ली, 17 जून 2025. भारताच्या कोळसा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या अथक प्रयत्नांना अधोरेखित करत कोळसा मंत्रालयाने 200 कोळसा खाणींचे वाटप पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सिंघल बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडला मारवाटोला-II कोळसा ब्लॉकसाठी वाटप आदेश जारी करण्यात आला असून क्षेत्रीय सुधारणांना अधिक गती देण्याची, खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याची आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi