Tuesday, December 09 2025 | 09:34:34 PM
Breaking News

Tag Archives: Collaboration

नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे : महासंचालक, भारतीय मानक ब्यूरो

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे असे भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक, प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने, नॉयडा येथील त्यांच्या राष्ट्रीय …

Read More »

राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ची उपलब्धी आणि उपक्रम : अन्न उद्योग नवोन्मेष आणि सहकार्यासाठी एक उल्लेखनीय वर्ष: वर्षअखेर पुनरावलोकन 2024

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ने 2024 मध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली असून अन्न-प्रक्रिया क्षेत्राची प्रगती करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. तांत्रिक नवोन्मेषापासून ते जागतिक सहकार्यांना चालना देण्यापर्यंत, हे वर्ष संस्थेसाठी मोलाचे ठरले आहे. जागतिक खाद्य भारत 2024 मध्ये तांत्रिक नवोन्मेषाचे प्रदर्शन राष्ट्रीय …

Read More »

लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुधारणांकरता उद्योग आणि सरकारच्या डिजिटल मंचांमध्ये सहयोग आवश्यक : पीयूष गोयल

लॉजिस्टिक्स क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी उद्योगजगताने सरकारी डिजिटल मंचांमध्ये 100 टक्के सहयोग साधणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.उद्योजकांनी शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेत हरित अर्थात पर्यावरणाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करावा …

Read More »