मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे. या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi