Thursday, January 01 2026 | 04:12:53 PM
Breaking News

Tag Archives: Conayur São Paulo

एसव्हीसीसी आणि कोनायूर साओ पाऊलो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद : भारत–ब्राझील यांच्यातील पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्याचे प्रदर्शन

स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर (एसव्हीसीसी) आणि कोनायूर, साओ पाऊलो, ब्राझील यांच्या संयुक्त विद्यमाने 14–15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 3री आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात ब्राझीलमधील आयुर्वेदाच्या 40 वर्षांचा गौरव करण्यात आला. लॅटिन अमेरिका आणि भारतातील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि आचार्य यांनी …

Read More »