मुंबई: विद्यार्थ्यांसाठी कमोडिटी मार्केटवरील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रश्नमंजुषा, एमसीएक्स-आयपीएफ कॉमक्वेस्ट २०२५ ची ७ वी आवृत्ती ४ मार्च २०२५ रोजी मुंबईत एका भव्य अंतिम फेरीसह यशस्वीरित्या संपन्न झाली. एमसीएक्स इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (एमसीएक्स-आयपीएफ) द्वारे आयोजित या स्पर्धेसाठी १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४४ टक्के मुली होत्या. …
Read More »दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ संपन्न
दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, लष्करी परिचारक सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी, सिव्हिल नर्सिंग विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, कमांडंट, एएच (आर अँड आर) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा राखण्यासाठी प्रेरितही केले. …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समितीची (सीएसी) बैठक संपन्न
प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समिती (सीएसी) ची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि सीएसी चे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार होते. या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अनुसूचित जाती समुदायाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी धोरणे ठरविण्यात आली. डॉ. …
Read More »संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात भविष्याच्या दृष्टीने सज्ज लष्करी नेतृत्व या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
सिकंदराबाद येथील संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात 30 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत Developing Military Strategic Authentic Leaders (MISAL): Re-Imagining Concepts and Strategies अर्थात परिपूर्ण लष्करी नेतृत्वाची जडणघडण : संकल्पना आणि रणनितींची पुनर्कल्पना या विषयावर वार्षिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले. या चर्चासत्रात आधुनिक युद्धाच्या स्वरुपाला अनुसरून उदयोन्मुख नेतृत्वाच्या आरखड्याच्या शक्यता तपासून घेण्याच्या उद्देशाने …
Read More »राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न
केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नुकतीच झाली. पाटील यांनी यावेळी एम पी के सी (संशोधित पार्वती कालिसिंध चंबळ) आणि केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाच्या कामात अलीकडे झालेल्या प्रगतीविषयी माहिती दिली. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi