Tuesday, December 09 2025 | 05:30:04 PM
Breaking News

Tag Archives: Conference

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वरमध्ये केले “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्‌घाटन

नवी दिल्ली , 28 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे  “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. …

Read More »

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्र्यांच्या हस्ते उद्योजकता विकास परिषद 2025 चे उद्घाटन , “उद्योजकांचे सक्षमीकरण: पशुधन अर्थव्यवस्थेचे परिवर्तन”ही परिषदेची संकल्पना

पुणे , 13 जानेवारी 2025 पुण्यातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे  आज 13 जानेवारी 2025 रोजी “उद्योजकांचे सक्षमीकरणः पशुधन अर्थव्यवस्थेचे  परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री  राजीव रंजन सिंह  उर्फ ललन सिंह यांनी केले. राज्यमंत्री  एस …

Read More »

क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1: वेव्ह समिट या परिषदेच्या उपक्रमाचा भाग म्हणून ‘एक्सआर क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीटअप’ या बैठकीचे आयोजन

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (हंगाम 1) अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह समिट उपक्रमाचा एक भाग म्हणून, 4 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील riidl सोमय्या विद्याविहार विद्यापीठात ‘XR क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीट अप’ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम, Wavelaps, BharatXR आणि XDG द्वारे सहआयोजित XR क्रिएटर हॅकाथॉनच्या ओपन नॉलेज (विदा आणि माहितीची उपलब्धता आणि प्राप्तता) उपक्रमाचा भाग …

Read More »

राष्‍ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सहभाग

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुणे येथील  कृषी संशोधन परिषद – कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेमध्‍ये आयोजित किसान सन्मान दिन आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात …

Read More »