नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. …
Read More »76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्षांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिर्ला यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे : “भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आधुनिक भारतीय प्रजासत्ताकाने 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत आणि समृद्ध झाले आहे. देशाने प्रगतीच्या अनेक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (118 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज 2025 मधली पहिली ‘मन की बात’ होत आहे. तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल, दरवेळी ‘मन की बात’ महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी एक आठवडा आधीच म्हणजे, चौथ्या रविवार ऐवजी तिसऱ्या रविवारीच आपली भेट होत आहे; कारण पुढच्या आठवड्यातल्या रविवारी, ‘प्रजासत्ताक दिन’ आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आत्ताच शुभेच्छा देतो. मित्रहो, यावेळीचा ‘प्रजासत्ताक दिन’ खूप खास …
Read More »अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “अयोध्येत प्रभू …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi