नवी दिल्ली, 22 जुलै 2025 नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) आपल्या ‘क्राईम इन इंडिया’ या प्रकाशनातून गुन्ह्यांची आकडेवारी संकलित करून प्रकाशित करते. नुकताच प्रकाशित झालेला अहवाल 2022 सालासाठी आहे. एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2022 या कालावधीत सायबर गुन्हेगारी (माध्यम/ लक्ष्य म्हणून दूरसंवाद उपकरणांचा समावेश) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi