Friday, January 02 2026 | 04:33:44 PM
Breaking News

Tag Archives: Defence Minister

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू  येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे …

Read More »

भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची  निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या  पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …

Read More »

संरक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या हस्ते वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांचा सत्कार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांचा सत्कार केला. या 100 विजेत्यांमध्ये  देशाच्या विविध भागांमधील  66 मुली आहेत.सत्कार समारंभात, प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे सुपर-100 विजेते  विशेष आमंत्रित 10,000  अतिथींपैकी आहेत  जे 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित राहणार आहेत. आपल्या भाषणात, संरक्षण मंत्र्यांनी …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे ‘संजय’ या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा केला प्रारंभ

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज  24  जानेवारी 2025  रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय – द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ‘ (बीएसएस) या  युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला. संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व जमिनीवरील तसेच  हवाई युद्धभूमी सेन्सर्समधील माहिती  एकत्रित करते, त्यांची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यावर …

Read More »

राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी  कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक  दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 8 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी  भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांची भेट घेणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री  मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक …

Read More »

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा 67वा स्थापना दिवस: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ वैज्ञानिक व अधिकाऱ्यांची घेतली भेट

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मुख्यालयाला भेट देत, संस्थेच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी सशस्त्र …

Read More »

संरक्षण क्षेत्रातील नव्या सार्वजनिक उपक्रमांच्या(डीपीएसयूज)भूमिका आणि कार्ये याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीचे संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पूर्वाश्रमीच्या आयुध निर्माण मंडळाच्या कॉर्पोरेटायजेशननंतर स्थापन झालेल्या नव्या डीपीएसयूच्या भूमिका आणि कार्ये यावर चर्चा झाली. यावेळी या समितीच्या सदस्यांना आर्थिक आकडेवारी, आधुनिकीकरण, भांडवली खर्च, निर्यात, नव्याने विकसित उत्पादने आणि सध्या …

Read More »