Monday, December 08 2025 | 11:45:31 PM
Breaking News

Tag Archives: Delhi

दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ संपन्न

दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग  महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग  कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ  8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, लष्करी परिचारक सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी, सिव्हिल नर्सिंग विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, कमांडंट, एएच (आर अँड आर) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा राखण्यासाठी प्रेरितही केले. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी दिल्लीतील विविध विकासकामांची पायाभरणी आणि उदघाटन करणार

‘सर्वांसाठी घरे’ या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:10 च्या सुमारास दिल्लीतील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स  येथे थेट  त्या जागेवर  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांना भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 12:45 च्या सुमारास त्यांच्या हस्ते  दिल्लीत अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. पंतप्रधान दिल्लीतील अशोक विहार येथे स्वाभिमान अपार्टमेंट्स मधील झोपडपट्टी पुनर्विकास …

Read More »