मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने आज स्वदेशी बनावटीच्या फेरोकार्बोनाटाईट (FC)- BARC B1401 नावाच्या प्रमाणित संदर्भ द्रव्य म्हणजे CRM ची घोषणा केली. विभागाचे सचिव तथा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.ए.के.मोहंती यांनी औपचारिकरीत्या सदर CRM वापरात आणल्याचे जाहीर केले. नव्याने विकसित केलेल्या या CRM ची भूमिका- दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या (REE) खनिजांच्या शोध, उत्खनन …
Read More »अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी संयुक्तपणे केले, मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे लोकार्पण
मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे. या …
Read More »अणुऊर्जा विभागाने साजरा केला 76वा प्रजासत्ताक दिन
डीएइ अर्थात अणुऊर्जा विभागाने 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या प्रसंगी अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती यांनी ओल्ड यॉट क्लब येथे असलेल्या अणुऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रध्वज फडकवला. त्यांनी संचलनाची पाहणी केली. अणुऊर्जा विभागाचे सुरक्षा पथक आणि एइसीएस शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले. सचिवांनी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi