Sunday, January 11 2026 | 04:07:05 PM
Breaking News

Tag Archives: Department of Consumer Affairs

संपूर्ण देशभरात वेळेत एकसमानता राखण्यासाठी भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने केले वैध मापनशास्त्र (भारतीय प्रमाण वेळ) नियम, 2025 अधिसूचित

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025. ‘एक राष्ट्र, एक वेळ’ हे सूत्र राखण्याच्या उद्देशाने आणि भारतीय प्रमाण वेळेत (IST) अचूकता साध्य करण्यासाठी, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (NPL) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सहकार्याने मिलिसेकंद ते मायक्रोसेकंद इतक्या अचूकतेसह भारतीय प्रमाण वेळ प्रदर्शित करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला …

Read More »

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

न्यायालयीन प्रक्रिया-पूर्व टप्प्यावर तक्रार निवारण पुनर्परिभाषित करण्याच्या निरंतर  प्रयत्नांचा भाग म्हणून  ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आपल्या सहकाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती  कार्यक्रम सुरू केला आहे. क्षमता निर्मिती कार्यक्रमात  राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी  विशेष उच्च कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांचा समावेश आहे . राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे, ग्राहकांच्या …

Read More »