युवा व्यवहार विभागाचा उपक्रम असलेल्या विकसित भारत युवा नेतृत्व संवाद परिषदेला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली, 10 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सुरुवात झाली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या धर्तीवर युवा नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याभोवती केंद्रित असलेला हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या सुरू झाला. हा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi