नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित पर्यटन आणि पर्यटन विकास सूची 2024 च्या अहवालानुसार, 119 देशांमध्ये भारत 39 व्या स्थानावर आहे.2021 मध्ये प्रकाशित झालेल्या निर्देशांकात भारत 54 व्या क्रमांकावर होता.तथापि, जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यपद्धतीतील सुधारणेनंतर 2021 साली भारताचे स्थान 38 वे झाले होते. ‘स्वदेश दर्शन’,’नॅशनल मिशन ऑन …
Read More »सुधारित पायाभूत सुविधा, डिजिटल सुलभता आणि भारतीय भाषांच्या संवर्धनामुळे भारतातील शालेय शिक्षण दर्जा , समानता आणि सर्वांगीण विकासाच्या बाबतीत अधिक प्रगत होत आहे – धर्मेंद्र प्रधान
गेल्या दशकभरात, विद्यमान सरकारच्या नेतृत्वाखाली भारताच्या शालेय शिक्षणाच्या परिदृश्यात अभूतपूर्व विकास आणि परिवर्तन दिसून आले आहे. शालेय पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा आणि डिजिटल समावेशापासून ते नारी शक्तीचे सक्षमीकरण आणि भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, प्रत्येक उपक्रम दर्जा, समानता आणि सर्वांगीण विकासाप्रति वचनबद्धतेने प्रेरित आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …
Read More »सी-डॉट आणि सिलिझियम सर्किट्स यांच्यात “LEO उपग्रह घटकांचे डिझाइन आणि विकास आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आर एफ फ्रंट एंड एप्लीकेशन स्पेसिफिक इंटीग्रेटेड सर्किट्स” साठी करार
स्वदेशात तयार केलेले अत्याधुनिक आणि पुढील पिढीचे दूरसंवाद तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाअंतर्गत असलेले प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉटचे) आणि आय आय टी हैदराबाद अंतर्गत फॅबलेस सेमीकंडक्टर आयपी आणि एसओसी स्टार्टअप सिलिझियम सर्किट्स प्रायव्हेट लिमिटेड, एफएबीसीआय …
Read More »
Matribhumi Samachar Marathi