Sunday, December 07 2025 | 01:50:48 PM
Breaking News

Tag Archives: Dharmendra Pradhan

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत …

Read More »

धर्मेंद्र प्रधान आणि नायब सैनी यांनी एकत्रितपणे गुरुग्राममध्ये युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर एकत्रितपणे गुरुग्राम, हरयाणा इथे युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन केले. हे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला पाच वर्षे झाल्यानिमित्त भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा टप्पा ठरते. क्यूएससर्वोत्तम 100 मध्ये …

Read More »

2035 पर्यंत उच्च शिक्षणात सकल नामनोंदणी प्रमाणात 50% वाढीचे सरकारचे उद्दीष्ट – धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली, 10 जुलै 2025. गुजरातमधील केवडिया इथे केंद्रीय विद्यापीठांच्या दोन दिवसीय कुलगुरू परिषदेला आज सुरुवात झाली. या परिषदेत 50 हून अधिक प्रमुख उच्च शिक्षण संस्थांचे कुलगुरू सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, मूल्यांकन करणे आणि धोरण आखणे ही या परिषदेची उद्दिष्टे आहेत. ही बैठक …

Read More »

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शनात पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे केले प्रकाशन

नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक  प्रदर्शन-2025 मध्ये  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या  हस्ते पीएम युवा 2.0  अंतर्गत  41 पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू हे या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी,ज्यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन झाले, अशा 41 युवा  लेखकांचे अभिनंदन केले.त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, ते म्हणाले  की या युवा लेखकांचे  …

Read More »

सुधारित पायाभूत सुविधा, डिजिटल सुलभता आणि भारतीय भाषांच्या संवर्धनामुळे भारतातील शालेय शिक्षण दर्जा , समानता आणि सर्वांगीण विकासाच्या बाबतीत अधिक प्रगत होत आहे – धर्मेंद्र प्रधान

गेल्या दशकभरात, विद्यमान  सरकारच्या नेतृत्वाखाली भारताच्या शालेय शिक्षणाच्या परिदृश्यात अभूतपूर्व विकास आणि परिवर्तन दिसून आले  आहे. शालेय पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा आणि डिजिटल समावेशापासून ते नारी शक्तीचे सक्षमीकरण आणि भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, प्रत्येक उपक्रम दर्जा,  समानता आणि सर्वांगीण विकासाप्रति  वचनबद्धतेने प्रेरित आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …

Read More »

महिला नेत्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे धर्मेंद्र प्रधान यांनी केले उद्घाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आयोजित केलेल्या ‘महिला नेतृत्व : विकसित भारत @ 2047 साठी शैक्षणिक उत्कृष्टतेला आकार देण्यात योगदान’ या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. धर्मेंद्र प्रधान यांनी उपस्थितांना संबोधित करताना, ही कार्यशाळा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टिकोनानुसार, शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणावर कसा भर देते यावर प्रकाश …

Read More »

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 चे उद्घाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला ईशान्य विभागाचे केंद्रीय शिक्षण आणि विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार उपस्थित होते. शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार; राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, एन ई टी एफ चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्रबुद्धे; …

Read More »