लॉजिस्टिक्स क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी उद्योगजगताने सरकारी डिजिटल मंचांमध्ये 100 टक्के सहयोग साधणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.उद्योजकांनी शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेत हरित अर्थात पर्यावरणाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करावा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi