भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील (आयएएस) होते. पाटील यांनी शासन आणि लोककल्याणातील भारतीय मानकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून वस्तू खरेदी करताना आयएसआय चिन्ह असलेल्या उत्पादनांचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारतीय मानक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi