नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग(डीपीआयआयटी) यांनी जनरेटिव कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कॉपीराइट कायद्याच्या परस्परसंबंधांचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या कार्यपत्राचा पहिला भाग प्रकाशित केला आहे. ही कार्यपत्रिका 28 एप्रिल 2025 रोजी डीपीआयआयटी ने स्थापन केलेल्या आठ सदस्यांच्या समितीच्या (“समिती”) शिफारशींचा आढावा घेते. या समितीचे उद्दिष्ट जनरेटिव …
Read More »इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि स्वच्छ वाहतूक प्रणाली बळकट करण्यासाठी डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यात सामंजस्य करार
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) भारतातील स्वच्छ वाहतूक प्रणाली आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांच्या वाढीला गती देण्यासाठी भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. ही भागीदारी स्टार्टअप धोरण मंचाच्या ‘बिल्ड इन भारत’ उपक्रमाचा एक भाग आहे. हा मंच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर लक्ष …
Read More »डीपीआयआयटी ने भारताच्या स्टार्टअप परिसंस्था आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आयटीसी सोबत केली धोरणात्मक भागीदारी
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 नवउद्योजकता आणि नवोन्मेषाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या आयटीसी लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहकार्यातून देशभरातील स्टार्टअपसाठी व्यवहार्य बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्याबरोबरच …
Read More »भारतीय स्टार्टअप्सची वाढ आणि जागतिक पातळीवर त्यांच्या विस्ताराला गती देण्यासाठी DPIIT ची स्ट्राईड व्हेंचरशी भागीदारी
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधिक गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचा अधिक ठसा उमटावा, यासाठी स्ट्राइड व्हेंचर्स या उद्यम कर्ज क्षेत्रातील आघाडीच्या फर्मसोबत भागीदारी केली आहे. आर्थिक सहाय्याला धोरणात्मक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्धतेची जोड देऊन स्टार्ट-अप्सना मोठ्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi