नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025. केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी सोमवारी संध्याकाळी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. हजारापेक्षा अधिक संख्येने उपस्थिती असलेल्या चैतन्यमयी सोहळ्याच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. यामध्ये तेल आणि वायू, आतिथ्यशीलता, आणि वस्तुव्यापार अशा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आजच्सया उपस्थितांमध्ये समावेश होता. शिवाय विद्यापीठांचे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi