नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. शांती (एसएचएएनटीआय) विधेयकाची मोदी सरकारच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संसदीय चर्चांमध्ये सुधारणा प्रामुख्याने सार्वजनिक कल्याण योजना आणि प्रशासनात्मक उपायांपुरत्या मर्यादित राहिल्या असल्या, तरी देशाची दीर्घकालीन …
Read More »कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, तसेच पंतप्रधान कार्यालय, राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह करणार हे पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांच्या प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करतील
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2025. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, पेन्शनधारक/ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबातील अन्य पेन्शनधारकांसाठी “जीवन सुलभता” वाढविण्याच्या हेतूने, भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने पेन्शन धोरणात आणि पेन्शनशी संबंधित प्रक्रियांचे डिजिटायझेशन करण्यासाठी अनेक प्रगतीशील उपाययोजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री …
Read More »स्टार्टअप्सच्या पुढील पिढीला आकार देण्यासाठी अर्थसहाय्यापेक्षा मार्गदर्शनच महत्वाचे- डॉ. जितेंद्र सिंह
भारताच्या भविष्यातील प्रगतीमध्ये स्टार्टअप्स निर्णायक भूमिका बजावतील, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केवळ अर्थ सहाय्य नव्हे तर मार्गदर्शन हेच नव्या पिढीच्या स्टार्टअप्सला आकार देतील असे त्यांनी सांगितले. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सिंह यांनी आज उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सक्षम मार्गदर्शनाची …
Read More »डेहराडून येथे आयोजित ‘आपत्ती व्यवस्थापन वरील जागतिक शिखर परिषदे’त भारताची बळकट आपत्ती सज्जता तयारी डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली अधोरेखित
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री आणि पृ्थ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उत्तराखंडमध्ये सुरकांडा देवी, मुक्तेश्वर आणि लँडस्डाऊन येथे यापूर्वीच तीन हवामान रडार स्थापित केल्याची तसेच हरिद्वार, पंतनगर आणि औलीमध्ये आणखी तीन रडार लवकरच बसवली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रदेशाची प्रत्यक्ष त्यावेळेचा अंदाज लावण्याची क्षमता अधिक बळकट होईल. …
Read More »डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन नवीन उपक्रमांचे उदघाटन; दोन नवीन सी-बँड डॉपलर हवामान रडार, सौर पॅनल प्रणाली आणि हवामाविषयक संग्रहालय यांचा समावेश
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान राज्यमंत्री; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये रायपूर आणि मंगळुरू येथे दोन अत्याधुनिक डॉपलर हवामान रडार, मौसम भवन येथे एक …
Read More »भारताच्या हवामान विषयक सज्जतेला मिळाली चालना, भूविज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिनी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन
नवी दिल्ली, 28 जुलै 2025. हवामान-अनुकूल आणि वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम भारताच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भूविज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित नवीन वैज्ञानिक साधने आणि डिजिटल सेवांच्या संचाचे अनावरण केले, तसेच विज्ञान-केंद्रित नागरिक सेवांमध्ये लोक सहभाग आणि व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय राजधानीत आयोजित …
Read More »एआय आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञान आता एक पर्याय नव्हे तर एकमेव पर्याय असेल, मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा सर्वोत्तम वापर हे आव्हान,” केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे सायबर सिक्युरिटी, एआय आणि ब्लॉकचेनवरील राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे यापुढे केवळ पर्याय असणार नाहीत तर त्यांना भविष्यात एकमेव व्यवहार्य पर्याय म्हणून त्यांना पसंती राहील असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी विशद केले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे आज सायबर …
Read More »जम्मू आणि काश्मीरसाठी ऐतिहासिक निर्णय : नवीन जम्मू रेल्वे विभागाच्या उद्घाटन कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे पायाभूत सुविधांसाठी परिवर्तनात्मक पाऊल असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले स्वागत
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन केल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय कोरला गेला. या ऐतिहासिक कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन …
Read More »केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआर द्वारे स्वदेशात विकसित “पॅरासिटामॉल” ची केली घोषणा
नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 40 व्या स्थापना दिनाला संबोधित करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ विभागाचे राज्यमंत्री मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक …
Read More »डॉ. जितेंद्र सिंह यांनी तळागाळातील प्रशासन सक्षम करणाऱ्या ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा केला प्रारंभ
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीदिनी आयोजित सुशासन दिनानिमित्त ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा शुभारंभ केला. तळागाळातील …
Read More »
Matribhumi Samachar Marathi