राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (28 नोव्हेंबर, 2025) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारत स्काउट्स आणि गाइडस् म्हणजेच भारत बालवीर आणि वीरबाला संघटनेचा हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी 19 व्या राष्ट्रीय ‘जंबोरी’ ला मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या 75 वर्षांपासून भारत स्काउट्स आणि गाइडस् युवावर्गातील मुला- मुलींना मार्गदर्शन करत आहेत आणि …
Read More »राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये भारतीय लष्कराच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ परिसंवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. आज (27 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लष्कराच्या तिसऱ्या सत्राच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय सशस्त्र दलांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना व्यावसायिकता आणि देशभक्तीचे उदाहरण दिले आहे. प्रत्येक सुरक्षा आव्हानादरम्यान, मग …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये संविधान सदनात संविधान दिन कार्यक्रम साजरा
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025 आज (दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी) नवी दिल्ली मधील संविधान सदनच्या सेंट्रल हॉल अर्थात मध्यवर्ती सभागृहात आज संविधान दिन सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला उपस्थिती होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. 2015 मधील बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या वेळी, …
Read More »श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी समारंभानिमित्त आयोजित विशेष सत्रात राष्ट्रपतींची उपस्थिती
नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (22 नोव्हेंबर 2025) आंध्र प्रदेशातील प्रशांती निलयम, पुट्टपर्थी येथे श्री सत्य साईबाबांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष सत्रात सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, प्राचीन काळापासून आपले संत आणि ऋषी त्यांच्या कृती आणि शब्दांद्वारे समाजाला मार्गदर्शन करीत आले आहेत. या …
Read More »सिकंदराबादमधील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 नोव्हेंबर 2025) सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. सांस्कृतिक मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलयममार्फत करण्यात येत आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, …
Read More »छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या सहभागी
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 नोव्हेंबर 2025) छत्तीसगडमधील अंबिकापूर, सरगुजा येथे छत्तीसगड सरकारने आयोजित केलेल्या आदिवासी गौरव दिवस सोहळ्याला उपस्थित होत्या. आदिवासी समुदायांचे योगदान हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे, असे या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले. प्राचीन गणराज्यांमध्ये तसेच बस्तरमधील ‘मुरिया …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये ‘एनआयटी -दिल्ली’ चा दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (19 नोव्हेंबर, 2025) नवी दिल्ली येथे झालेल्या एनआयटी म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीचा पाचवा दीक्षांत समारंभ झाला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एनआयटी दिल्लीने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही संस्था आधुनिक पायाभूत सुविधा आणि …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीची कथा, ही नदीच्या खोऱ्यात, समुद्रकिनाऱ्यांवर आणि विविध जलस्रोतांच्या आसपास स्थायिक झालेल्या समूहांची कहाणी …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (15 जुलै 2025) ओडिशातील कटक येथील रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. हे शैक्षणिक केंद्र स्वातंत्र्यलढ्याचे एक सक्रिय केंद्र होते आणि ओडिशा राज्याच्या स्थापनेशी देखील निगडित होते, असे राष्ट्रपती या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाल्या. शिक्षण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी ही …
Read More »राष्ट्रपतींनी ड्युरंड कप स्पर्धेच्या ट्रॉफींचे अनावरण केले
राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आज (4 जुलै 2025) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या प्रसंगी आपल्या संक्षिप्त भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, खेळ शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढवतात. लोकांना, प्रदेशांना आणि देशांना जोडण्याची खेळांमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे. भारतात, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi