नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात कंबोडिया, मालदीव, सोमालिया, क्युबा आणि नेपाळच्या राजदूत/उच्चायुक्तांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. अधिकारपत्रे सादर करणाऱ्यांची नावे: 1. कंबोडियाच्या राजदूत रथ मेनी 2. मालदीवच्या उच्चायुक्त ऐशाथ अझीमा 3. सोमालियाचे राजदूत डॉ. अब्दुल्लाही मोहम्मद ओडोवा 4. क्युबा …
Read More »गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा 2025 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू …
Read More »प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधोरेखित करते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानीही आयोजित केली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपूर्वी पासूनचे आहेत, असे राष्ट्रपतींनी सुबियांतो यांचे स्वागत करताना सांगितले. बहुत्ववाद, समावेशकता आणि कायद्याचे राज्य, ही दोन्ही देशांमधली समान मूल्ये आहेत आणि …
Read More »18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान
ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार केले प्रदान
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली; या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi