राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आज (4 जुलै 2025) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या प्रसंगी आपल्या संक्षिप्त भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, खेळ शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढवतात. लोकांना, प्रदेशांना आणि देशांना जोडण्याची खेळांमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे. भारतात, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi