Sunday, December 07 2025 | 01:21:21 AM
Breaking News

Tag Archives: education

खासदार निधीचा वापर करताना शिक्षण व आरोग्याला प्राधान्य – श्रीपाद नाईक

पणजी, गोवा दि. 19.07.2025 खासदार निधीचा नियोजित पद्धतीने विनोयोग करताना आम्ही नेहमी शिक्षण व आरोग्याला प्राधान्य देत आलो आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी शाळांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत, स्कूल बसेस पुरवल्या जात आहेत, असे केंद्रीय  ऊर्जा आणि नवीन व नवीनीकरण ऊर्जा  राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पणजी येथील …

Read More »

‘सहकारातून समृद्धी’ हे उद्दिष्ट साधण्यासाठी सहकाराचे शिक्षण देणारे विद्यापीठ लवकरच तयार होईल: मुरलीधर मोहोळ

पुणे, दिनांक 15 फेब्रुवारी 2025. सहकारातून समृद्धी साधली जाऊ शकते, या विश्वासाने आणि उद्दिष्टाने सरकार सुरुवातीपासून प्रयत्न करत आहे; त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे सहकारविषयक अभ्यास करणारे, शिक्षण देणारे विद्यापीठ भारत सरकार उभे करत आहे. या संदर्भातील बिल लोकसभेसमोर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडले गेले आहे. पुढच्या अधिवेशनात याची मंजुरी मिळविण्यावर काम होईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री …

Read More »

संसदेतील प्रश्न: दृष्टिहीन मुला-मुलींचे शिक्षण

दिव्यांगांना मदत हा भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीतील 9 क्रमांकाच्या नोंदीनुसार राज्याचा विषय आहे. सरकारने दिव्यांगजन हक्क कायदा, 2016 लागू केला ज्याची अंमलबजावणी 19.04.2017 पासून सुरु झाली . सदर कायद्याच्या कलम 16 आणि 17 अंतर्गत सर्वसमावेशक शिक्षण आणि कलम 31 अंतर्गत मानक (40% किंवा अधिक) दिव्यांग मुलांना मोफत शिक्षण प्रदान करते. …

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते – पंतप्रधान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद …

Read More »