अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी इंजीनियरिंग एक्सपोर्ट प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया- राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, 22 जून 2025 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2022-23 या आर्थिक वर्षात अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 111 निर्यातदारांना गौरविण्यात आले. ईईपीसी इंडिया कडून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार अभियांत्रिकी वस्तू निर्यातदारांच्या दृढतेचा, सर्जनशीलता आणि महत्त्वाकांक्षेचा गौरव करतो. महाराष्ट्र …
Read More »
Matribhumi Samachar Marathi