राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिलं आहे: महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे राहणीमान सुलभतेला तर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi