शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण प्रक्रेयेत महत्त्वाची भूमिका बजावतात. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi