नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 जनतेला रास्त दरातील व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यासाठी भारत सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात इलेक्ट्रीक वाहन (हायब्रिड) जलद स्वीकार आणि उत्पादन (फेम-इंडिया) योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्याला …
Read More »
Matribhumi Samachar Marathi