पूर्वी जाहीर केलेल्या 12,704 कोटींच्या 24 अर्जांच्या मंजुरीनंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मेईटीने) इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना (ईएसएमएस) अंतर्गत आणखी 22 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 41,863 कोटी रुपयांची गुंतवणूक, 2,58,152 कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे 33,791 थेट रोजगार संधी निर्माण होतील. या मंजुरींमध्ये 11 लक्ष्यित उत्पादन विभागांचा समावेश आहे. त्यांचा वापर मोबाईल उत्पादन, दूरसंचार, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि माहिती-तंत्रज्ञान (आयटी) हार्डवेअर उत्पादनांमध्ये होतो. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi