Wednesday, January 07 2026 | 09:28:38 PM
Breaking News

Tag Archives: Employees’ Provident Fund Organization

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत एप्रिल 2025 मध्ये 19.14 लाख सदस्यांची भर, तर 8.49 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एप्रिल 2025 ची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जाहीर केली असून, त्यात 19.14 लाख सदस्यांची भर पडली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत ही आकडेवारी 31.31 टक्क्यांनी वाढ दर्शवते. वार्षिक म्हणजेच एप्रिल 2024 च्या तुलनेत निव्वळ वेतनपटात 1.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे रोजगार संधी वाढल्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या लाभाविषयी जनजागृती झाल्याचे स्पष्ट होते, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रभावी जनजागृती …

Read More »

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ऑक्टोबर 2024 मध्ये 13.41 लाख सदस्यांची निव्वळ वाढ

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ऑक्टोबर 2024 साठी वेतनपटाबाबत (पेरोल) तात्पुरती माहिती (डेटा) जारी केली आहे. यातून, 13.41 लाख सदस्यांची निव्वळ भर पडली असल्याचे दिसून येत आहे. ही वाढ, EPFO ने राबवलेल्या ​​सहाय्यकारक प्रभावी संपर्क उपक्रमांमुळे, वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वाढीव …

Read More »

उच्च वेतनावरील निवृत्तीवेतनासंदर्भातील 3.1 लाखांपेभा अधिक प्रलंबित अर्जांशी संबंधीत वेतन तपशील इत्यादी अपलोड करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अखेरची संधी

उच्च वेतनावरच्या निवृत्तीवेतन पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याकरता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO – Employees’ Provident Fund Organisation) वतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करत, पात्र निवृत्तीवेतन धारकांसाठी /सदस्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली …

Read More »