अली यावर जंग राष्ट्रीय मूक व कर्णबधीर (दिव्यांगजन) प्रशिक्षण संस्थेने [AYJNISHD(D)] मुंबईत वांद्रे पश्चिम इथल्या AYJNISHD संस्थेत बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या सहकार्याने कर्णबधीर उपजीविका मेळा 2025 चे यशस्वी आयोजन केले. जागतिक सामाजिक न्याय दिनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाद्वारे नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्णबधीर व्यक्तींना रोजगार देणाऱ्या संभाव्य व्यावसायांशी संवाद साधता आला, व्यवसाय संधी जाणून घेता …
Read More »
Matribhumi Samachar Marathi