Sunday, December 28 2025 | 07:18:06 AM
Breaking News

Tag Archives: EPFO

ईपीएफओने मे 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 20.06 लाख निव्वळ सदस्यांची केली नोंदणी; ईपीएफओ मध्ये 9.42 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मे 2025 साठीचा तात्पुरता वेतन आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये 20.06 लाख निव्वळ सदस्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2018 मध्ये वेतन आकडेवारी ट्रॅकिंग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक नोंद आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ वेतन वाढीमध्ये …

Read More »

नोव्हेंबर 2024 या महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनेच्या (EPFO) सदस्यसंख्येत निव्वळ 14.63 लाख इतक्या नव्या सदस्यांची भर

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोव्हेंबर 2024 शी संबंधित तात्पुरती वेतनारीविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार संघटनेच्या सदस्य संख्ये निव्वळ 14.63 लाख सदस्यांची भर पडली असून, या महिन्याच्या आधी   2024 मध्ये वाढलेल्या सदस्य संख्येच्या तुलनेत नोव्हेंबर 2024 या महिन्यातील निव्वळ सभासद संख्येच्या वाढीचे …

Read More »

इपीएफओने पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ केली

इपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने आपल्या सदस्यांसाठी सेवा सुलभ करण्याच्या दृष्टीने पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेत सुधारणा केली आहे. नोकरी बदलल्यावर पीएफ हस्तांतरणासाठी ऑनलाइन दावा मागील किंवा वर्तमान नियोक्त्यामार्फत सादर करण्याची आवश्यकता बहुतेक प्रकरणांमध्ये काढून टाकली आहे. या सुधारित प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे भविष्यात 1.30 कोटी दाव्यांपैकी सुमारे 1.20 कोटी (94%) दावे थेट इपीएफओ कडे नियोक्त्याच्या …

Read More »

ईपीएफओच्या भारतभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये …

Read More »