नवी दिल्ली, डिसेंबर 29,2024 माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार! 2025 हे वर्ष तर आता आलंच आहे, दरवाजावर येऊन ठेपलं आहे. 26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ आहे, मार्गदर्शक आहे. भारताच्या राज्यघटनेमुळेच …
Read More »
Matribhumi Samachar Marathi