नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 ‘लोकसहभागातून लोककल्याण’ आणि भारत सरकारच्या गेल्या दशकभरातील यशस्वी कामगिरी, कार्यक्रम, धोरणे आणि योजनांवर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज प्रयागराजमधील त्रिवेणीमार्ग येथील प्रदर्शन संकुलात केले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने लोक प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी करत त्यांनी प्रदर्शन पाहिले. त्रिवेणी …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाला भेट
पुणे, दिनांक ३ जानेवारी २०२५ पुण्यामध्ये आर्मी दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे नागरिकांसाठी सैन्य विषयक माहिती आणि चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिली. यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबतच डिजीटल मीडियाचा उपयोग करुन आकर्षक आणि मनोरंजक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi