प्रास्ताविक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने कोविड-19 महामारीनंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर 2022-23 आणि 2023-24 दरम्यान घरगुती वापरावरील खर्चाची सलग दोन सर्वेक्षणे करण्याचा निर्णय घेतला. पहिले सर्वेक्षण ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या कालावधीत करण्यात आले होते आणि सर्वेक्षणाचे सारांश परिणाम तथ्यपत्रकाच्या स्वरूपात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याच विषयावर दुसऱ्या सर्वेक्षणाचे क्षेत्रकार्य संपूर्ण देशात ऑगस्ट 2023 ते जुलै 2024 या कालावधीत हाती घेण्यात …
Read More »
Matribhumi Samachar Marathi