Sunday, January 11 2026 | 12:40:09 PM
Breaking News

Tag Archives: expresses

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे. एका X पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी म्हटले आहे की; “नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले त्या सर्वांच्या …

Read More »

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024 हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. एक्सवरील एका पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः “हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटालाजींच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. या राज्याच्या राजकारणात ते अनेक वर्षांपर्यंत सक्रीय राहिले आणि चौधरी देवीलालजींच्या कार्यांना पुढे …

Read More »

फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख

फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे: “मायोट मध्ये चिडो …

Read More »